जेव्हा तुझ्या अंगाला लग्नाची हळद लागेल

तेव्हा माझ्या अंगाला शेवटचे उटने लागेल….

जेव्हा तुझ्या अंगावर अक्षदा पडतील….

तेव्हा माझ्या अंगावर शेवटची फुले पडतील….

जेव्हा तुझा हात दुसऱ्या मुलाच्या हातात असेल….

तेव्हा मी चार जणांच्या खांद्यावर असेन….

जेव्हा तुझ्या लग्नाची पुणवेची रात असेल….

तेव्हा स्मशानात माझ्या अंगाची जळती राख असेल….

अंगाची जळती राख असेल………..

FunnyTube.in