होय मी मरठा…..

मराठाच आहे जातीचा………

महाराष्ट्राच्या मातीचा……… ..

स्वराज्यासाठी जळणारया दिव्याच्या

वातीचा……… //

होय मी मरठा………. मराठाच आहे

जातीचा……… .

फौलादी छातीचा……… .

वाघाच्या कातीचा……… //

होय मी मरठा……..

मराठाच आहे जातीचा……… .

म्यानातील धारदार पातीचा ……….

बहुजानाच्या साथीचा……… .//

होय मी मरठा……….

मराठाच आहे जातीचा……… .

उजेड अधाँ-या रात्रीचा……. …

देव मनातल्या भितीचा……… .//

होय मी मरठा………. मराठाच आहे

जातीचा……… .

अशं आहे हा वा-याच्या गतीचा……….

वशं आहे शिव छत्रपतिचा…… ….//

होय मी मरठा……….

मराठाच आहे जातीचा……… . ।।एक आवाज

एकच पर्याय।।

।।जय जिजाऊ जय शिवराय।।

TopJokes.in