कधी कधी वाटत कि

आपण उगाचच मोठे

झालो. कारण तुटलेली मनं

आणि अपुरी स्वप्नं

यापेक्षा तुटलेली खेळणी

आणि अपुरा गृहपाठ

खरच खुप चांगला होता…

FunnyTube.in