जडला जीव कुणावर मग सुटणे शक्य नसते

जीवाला जीव लावुन गेला की आठवणी शिवाय

काही नसते

अर्थ जगण्याचा खरंच कुणाला कळलाय का?

जगण्यातच खरा अर्थ आहे खरच कुणाला समजलाय का?

जीवनाच्या बाजारात सर्व काही मिळू शकतंप्रेम

मिळवण्यासाठी मात्र स्वत:प्रेमळ असावं लागत.

FunnyTube.in