बिना तलवारीचा मराठा म्हणजे

सेनापती विना सैन्य

समशेरीला खबर नसते जाती अन

पातीची…..

तिला फक्त तहान असते

गानिमच्या रक्ताची…..

लखलखत्या समशेरीला धाक

नसतो गदारांचा…..

तिला फक्त वेध

असतो त्यांच्या गर्दीनीचा…..

FunnyTube.in