“जर 10 लोक तुझी

काळजी करत असतील♥

तर त्यापैकी एक मी असेन

जर एकच जण तुझी

काळजी करत असेल♥

तर तो मीच असेन

पण जर कोणीच तुझी

काळजी करत नसेल♥

तर एवढे नक्की की

त्यावेळी मी ह्या जगात नसेन….

TopJokes.in