एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं “प्रेम काय

आहे???”

.

.

.

हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले

.

.

.

.

“हे बघ

माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं….

हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू..

TopJokes.in