♥ ती वेडी विचारते मला…

का रे प्रेमात पडलास का ?

कसे सांगू तिला ….

जेव्हापासून पाहिलंय तुला..

चैन नाही एक पल मला ♥

♥ ती वेडी विचारते मला ..

काय रे नाव संग ना ?

कसे सांगू तिला ..

तुझेच नाव सांगायचं मला ♥

♥ ती वेडी विचारते मला ..

खूप आवडते का रे ती तुला ?

कसे सांगू तीला..

तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला..

म्हणूनच रोज हेच मागणे मागतो देवाला ♥

♥ ती वेडी विचारते मला ..

का रे मग सांगणार कधी तू तिला ?

कसे सांगू मी तिला ..

मला भीती वाटते तुजे नाव घ्याला ..

कारण कदाचित जाशील सोडून

मला एकट्याला ..? ♥

TopJokes.in