अधुऱ्या अपुर्या स्वप्नांना

संगतीने पूर्ण करूया

पूर्ण झालेल्या स्वप्नांच्या बागेत

हातात हात घालून फिरुया

TopJokes.in