सुर्य कोणाला झाकत नाही ..

डोंगर कोणाला वाकवत नाही ..

” मराठी ” असल्याचा अभिमान बाळगा ..

कारण मराठी माणुस

कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!

जय शिवराय ….

TopJokes.in