आठवत तुला पहिल्या पावसात

माझ्यासोबत चिंब चिंब भिजली होतीस

पावसाच्या सारी माळून

माझ्यासाठी सजली होतीस

TopJokes.in