ती असावी माझ्या मनातआणी सतत माझ्या विचाराततिची कधी आठवण आली तरती यावी समोर माझ्या क्षणातकधी रुसून बसणारी कोपरयाततर कधी हसून बसणारी माझ्या ह्रदयातसतत मला भानात ठेवणारीअशीच यावी माझ्या आयुष्यातघेवूनई एक सुंदर नवी पहाटअन् ती तशीच रहावी सुंदर माझ्या मनात सुंदर माझ्या मनात

TopJokes.in