मिठीत तुझ्या असतांना

वेळेनही थोडं थांबावं..

अन् शक्य नसल या

आयुष्यात तरी

जन्मात पुढच्या हेच घडाव..

तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये

गणितच थोडं वेगळ असावं..

TopJokes.in