एक ेम कथा

“असलं िठकाण तू बिघतलं का नाही…? तू तर माटर आहेस असया िठकाणांचा… अध जीवन तर तू जंगलामयेच घालवलस… मायावर काय उपकार करयासाठी बोलतोयस का…? रोहन यायाबरोबर मकरी करत बोलला…

“हा… घालवली आहे… पण असं थोडीच… पूण बंदोबत कनच जायचं असत… तू तर मला असा घेवून आलास जसा मी ितचा जावई आहे आिण तुला काय वाटलं ती आपली वाट ऐपटवर डोळे लावून बसली आहे… देव जाणे कोणया घडी कोणता जनावर बाहेर िनघून येईल…? ते तर बर झाल कमीत कमी मी माझी बंदूक आपयाबरोबर आणली… काय भरोसा आहे असया सामसूम िठकाणाचा…” िनतीनने सांभाळून सांभाळून आपले पाय ठेवत बोलला… दोघांचीही पट पूण िचखलाने खराब झाली होती….

यायानंतर यांना जातवेळ चालायला नाही लागल… काही पुढे अजून चालयावर ते एका चांगया रयावर पोहचले… रता पुरातन काळासारखा छोा छोा िवटांनी बनलेला होता… ती जागा एका अंगणासारखी वाटत होती… पायाचा तो तलाव इथपयत िह पसरला होता… “चल आपले पाय साफ कन पुढे जावूया… आता ते घरपण जात लांब नहत…” रोहन िदघवास घेत बोलला..

दोघांनी ितथे आपले पाय धुतले आिण परत पुढे िनघाले…..

“यार…. इथे गी आिण िभंत तर भरपूर िदसत आहेत.. पण घर कुठे आहेत…? काय ा गावात ते एकच घर आहे जथे िदवा िदसतो आहे…?” िनतीनने अचंिबत होवून रोहन कडे बिघतल….

“मी ितला नाही िवचारलं… नाही यार… काय मािहत एकच असेल… चल… तू चालत राह..!” रोहन िनतीन बरोबर चालता चालता बोलला…

दोघांनाही िविच अनुभवाचा सामना करावा लागत होता… खुपवेळ चालयानंतरही तो काश यांना तेवढाच लांब वाटत होता… यालोकांनी गयापण बदलून बिघतया पण येकवेळेला थोडे दूर गेयावर पुहा तोच काश यांनासमोर िदसत होता… आिण पुहा यांना याच रयावरती चालयाचा भास होत असे….

“या मारी … बघ… रोहन… मला सगळी गडबड वाटते… ा जागेवरही आजकाल कोणीिह घर बनवतात काय… ‘ती’ मुलगी खरच ईथे राहत असेल ना…?” िनतीन थकून ितथेच उभा रािहला…

“तू माझा िम… अरे… तो बघ एक छोटा मुलगा..!” रोहन एकदम खुश होवून हणाला…

रोहनचे वाय ऐकून िनतीन एकदम भानावर आला… “छोटा मुलगा… राी ११ वाजता…. घराया बाहेर ते पण अया सुमसाम जागेवरती ..? तू मला शेवटी खर का नाही सांगत आहेस… कोण आहे ती मुलगी… ितया घरातले काय करत असतील इकडे…!” िनतीनच डोकं चावलं… याकारची परथती ितथे िनमाण होत होती… असं होण वाभािवकच होत….

रोहनने काहीच न बोलता िनतीनचा हाथ पकडला आिण याला या छोा मुलाकडे घेवून गेला…

तो छोटा मुलगा िदवाळाखाली बसून काहीतरी करत होता… जसे ते दोघे या मुलाजवळ पोहचले… तो मुलगा यांना बघून हसला…

खूप गडस मुलगा होता तो… याच वय जवळ जवळ ८ वष वाटत होत… याचा चेहरा बघून दोघेजण हैराण झाले… या छोा मुलाया चेहयावर कसलीतरी जखम झाली होती.. एकदम ताजी जखम… याया होठा जवळून र वाहत होते… याया डोयात एक वेगळी चमक होती… आिण चेहयावर एककारचा गुिपत हाय होत…

दोघेही यायापासून काही अंतरावर थांबले… तरीपण तो छोटा मुलगा यायाकडे एकटक बघत होता.. याया डोयामये आचयाचे भाव आिण भय िदसत नहते.. पण याया डोयांमधया चमकपणामुळे ते दोघे आचय झाले… िनतीनने यायापासून काही अंतर ठेवून िवचारलं “ईथे काय करतो आहेस मुला… एवा राी…?” “आपया पायाचा िचखल साफ करत आहे काका…” मोा मासुमपणाने या छोा मुलाने उर िदल… याचा आवाज आिण बोलयावन यांना वाटल नहत िक याच वाह ४ वषाहन जात असेल… शयतो याया देहावन यांनी तो ७-८ वषाचा असेल असा अनुमान लावला होता…

“ईथे कोणी नी राहते का…? सांगू शकतो तीच घर कोणत आहे…?” रोहनच दय धडधडत होत… इकडे तर सगळ अजीबच वाटत होत… याला ितथून लवकर िनघयामयेच समजदारी समजली… मुलाने आपल बोट दाखवून या िदयाकडे इशारा केला… “ितकडे..! आही सगळे ितकडेच राहतो… या वाामये…!”

“हणजे… हणजे… तू… तुझी कोण लागते का ती….?” रोहनला राहन राहन झटके लागत होते…

“पण या ‘वाचा’ रता कुठून आहे.. आही तर शोधून शोधून थकलो.. आिण तू अजून घरी का नाही गेलास… इकडे काय करतोयस…?” िनतीनने या छोा मुलाला न केला…

“मी हरवलोय काका… मलाही रता िमळत नाही… एवा िदवसापासून शोधतोय…” मुलाने तेवाच मासुमपणाने उर िदलं…

“क…िकती िदवसांपासून…?” या मुलाया येक उराबरोबर या दोघांया दयाचा ठोयांच वेग वाढत होता…

“७४ वषापासून…?” “पळ िनतीन पळ… आपण फसलोय… नाहीतर आपण मारले जावू…” रोहनने िनतीनचा पळयासाठी हाथ खेचला.. पण कोण जाणे कशासाठी िनतीन ितथून हलला नाही.. कारण उसुकतेमुळे “कशाला… मकरी करतोयस िमा…? कशाला खोट बोलतोयस..?

मुलयाया चेहयावर ावेळी आचय आिण वषापासूनची तडप िदसून येत होती “मी मकरी कशाला क काका…? मेलेली माणस खोट बोलत नाहीत…!”

रोहनची ितथेच उया उया बोलती बंद झाली… या कारची िचिविच परथती ितकडे िनमाण होत होती याकारे तो मुलगा यांना िमळाला आिण जे काही तो बोलला… यामुळे या दोघांच दय बाहेर येयाची वेळ आली होती. रोहनला जाणवत होत िक याने इथे येवून िकती मोठी चूक केली होती ती.. तो ितथून पळून जायाया िवचारात होता पण िनतीनला सोडून तो कसा पळणार… तो बस िनतीनया इशायाची वाट बघत होता याने घाबन आपली बंदूक या मुलयावर ताणून बोलला “चालता हो ईथून..?”

“काय काका…?” या मुलाया चेहयावर भोलापण जात जाणवत होत…

“पळून जा ईथून…! पळ चल…”

“पण मला एकदा घरी सोडून याना… मला घर नाही सापडत आहे…!” या मुलाने यांयाजवळ ाथना केली…

पण या मुलाचा आवाजच असा होता िक जो यांना यांया पायावर यांना ितथे उभ राहायचं साहस देत होता… पण पुढे जायाचा िवचारच यांया डोयात येत नहता… िनतीनने रोहनकडे पािहले आिण दोघे उलटे पाय परत िफरले… काही अंतर असाच सावधािनपुवक मागे बघत बघत जोपयत ते या मुलाया ीआड झाले तेहा रोहनया गयातून आवाज आला “रता तर मािहत आहेना िमा…?”

TopJokes.in