नातं जुळतं सहजपणे

नातं टिकतं सहजपणे

नातं तुटतं सहजपणे

परंतु तुटल्यानंतर

डोळ्यातील थेंब ही गळतात

सहजपणे … औघळलेले थेंब पुसता येतात सहजपणे

मगआठवणी का जात

नाहीतसहजपणे

कारण …

त्या कोरलेल्या असतात मनामध्ये

नकळतपणे…..♥

TopJokes.in