Cute प्रेमाचा Sweet गोलमाल”

♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता ….

तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥

♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता ….

तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥

♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता ….

तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥

♥ जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ….

तेव्हा तुम्ही मिस करायला लागता ♥

♥ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता ….

तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता ♥

♥ ♥ ♥ ♥ पुन्हा प्रेम करू लागता !! ♥ ♥ ♥

FunnyTube.in