शब्द तर अंतरीचे असतातदोष माञ जिभेला मिळतो.

मन तर स्वतःचच असत

झुराव माञ दुसर्यासाठी लागत.

ठेच पायाला लागते वेदना माञ मनाला होतातआणि रङाव माञ ङोळ्याना लागत.

असचं नात जपत जगणं हेच तर खरं जीवन असत..!

TopJokes.in