( पाटलांचा मुलगा मुंबईला शिकायला गेल

आणि तिकडून त्याने रात्री बापाला e-mail

केला। )

” ति. बाबा

शि. सा. न.

मी इकडे खुप छान आहे. काळजी नसावी।

मला फ़क्त वाईट वाटते की माझे सर्व मित्र

शिक्षक लोकल ट्रेन ने येतात व

मी माज्या नविन स्कार्पियो(Diesel) मधून

येतो।”

( सकाळी बाबांचा मेल आला होता )

“प्रिय बाब्या

फार वाईट वाटते की सर्व मित्र शिक्षक

लोकल ट्रेन ने येतातव तू स्कार्पियो मधून

येतो मी आजच तुला पैसे पाठवतो तू पण लोकल

ट्रेन घेउन टाक.

कुठे कमी पडायच नाय “

FunnyTube.in