विसरून जा ती पाउलवाट..

तो भरतिचा चंद्र

आणि ओहोटीची ती लाट

वाळुंतली नावे ही पुसून टाक…!

आता इतकं करतेच आहेस तर..

पुनर्जन्माचं वचन देऊन टाक

अजुन थोडं खोटं बोलून टाक..

‘त्या’ जन्मी तरी… “पुन्हा भेटू ” म्हणून टाक…!

FunnyTube.in