परीक्षे अगोदर कॉलेज

मधील हे वातावरण…

मुलगा : (मुलीस) ऑल द बेस्ट !!!

मुलगी : (मुलास) तुलाही

ऑल द बेस्ट…

परीक्षा होते.

निकाल लागतो.

मुलीस ८०% मिळतात

आणि

मुलगा नापास होतो…

तात्पर्य : मुले स्वच्छ मनाने

हृदय भरून शुभेच्छा देतात..

TopJokes.in