म्हणतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं

फक्त त्याला शोधावं लागतं…

पण मिळालेले उत्तर चूक की बरोबर

हे कसं काय कळतं…

FunnyTube.in