तु म्हणालास माथा

रक्ताळलेला…

मी म्हणाले हातावर

विश्वास ठेव…

तु पुन्हा म्हणालास..

जिथं माथाच रक्ताळलेला

तिथं हातावर विश्वास कसला…

पण मित्रा

हातच माथा घडवत असतात…

माथा हात नव्हे !

TopJokes.in