त्याची आयटमत्याचा माल त्याच सामान त्याचा डाव इतक्या दिवस फक्त दुसऱ्याचंच बघत

राहिलो

पण कुणाचा छावा होणं आपल्याला कधी जमलंच

नाही

अन च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड कधी पटलीच

नाही…………….!! १ !!

कट्ट्यावर बसुनी आम्ही कित्येक मुलींचे इतिहास-भूगोल

रेखाटले

पूर्वी एक होता होता आता ४-४ backlog लागले

मग कधी पूजा तर कधी अर्चना

मग कधी ईशा तर कधी

प्रार्थना

मग कधी स्वाती तर मग कधी

आरती

मग कधी प्रीती तर कधी भारती

कधी सायली

तर मग कधी मोनिका

कधी आपली तर कधी दुसऱ्याची

प्रेमिका

मग कधी स्नेहल तर कधी

तेजल

आपल्या डोक्यात फक्त एकचआपल्याला ती कव्हा

भेटलं

आणि आपला future

कव्हा होयील

settle

खरं सांगायचं ना तर तिच्यासमोर आपली फाटायची

पण तिच्याशी नडायला आपली

हिम्मत नसायची

ती समोरून येताच आपली मान

खाली पडायची

मग आजूबाजूला मित्रात लपलेली कुत्री जोरजोरात

भुंकायचि

च्याआयला आपल्या या फाटक्या तोंडाची नोट कुठल्या

बंकेत वटलीच नाही

अन च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड कधी पटलीच

नाही…………….!! २ !!

कॉलेजात येता-जाता आपली

नजर तिलाच शोधायची

पण

तिला दुसऱ्याबरोबर बघितल्यावर आपली फ़ुल्ल

जळायची

मग कधीतरी तिच्याशी नजरा नजर व्हायची

पण मग आपली जाम फाटायची

ती पण कधीतरी हळूच वळून

बघायची

पण पाहून न पहिल्यासारखा करायची

च्याआयला आपल्याकडून

सिग्नल तर फ़ुल्ल होता

पण

ती कधी रेंज मध्ये आलीच

नाही

च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड कधी पटलीच

नाही…………….!! ३ !!

तिला दुसऱ्याबरोबर बघितल्यावर

आपलं मन जळायच

पण

चांगल्या झाडावर माकडच चढतात हे मात्र पटायचं

मग या चढलेल्या झाडाचं कधी फळ रसाळ असायचा

तर

कधी फुल सुगंधी असायचा

पण करणार काय हो?

खरेदीखत दुसऱ्याच्या नावावर

असायचं…!

आमचा अन्या नेहमी म्हणायचा

तुझं सामान हॉट आहे

पण

ती दुसऱ्याबरोबर फिरते हाच

खरा शॉट आहे

च्याआयला आपण तिच्या

नशेमध्ये धुंध होतो

पण

तिच्यावर आपली नशा कधी

चढलीच नाही

च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड कधी पटलीच

नाही…………….!! ४ !!

आपण पण आपल्या कॉलेज

चा हिरो होतो

पण

प्रेमाच्या बाबतीत आपण

अगदीच झिरो होतो

आपल्याला जर ती पटली असती ना तर तळ

हातावरच्या फोडासारखी तिला

जपली असती

मग या राजाने या जगाची पर्वा

कधीच केली नसती

आता सर्वत्र दुखाची गाणी

ऐकू येतील

अन हृदयाच्या एका कोपऱ्यातून

तिच्या हेलावून

टाकणाऱ्या आठवणी जाग्या

होतील

च्याआयला बाजारात लॉटऱ्या

तर खूप होत्या

पण

आपल्याला ती लॉटरी कधी

लागलीच नाही

च्यायला आपल्याला “कसा

आहेस रे??”

अस म्हणारी कधी भेटलीच

नाही…………!! ५ !!

सिगारेट फुकून फुकून आपल्या छातीचा पिंजरा झाला

बघितलेल्या स्वप्नांचा अगदीच

कचरा झाला

आपल्या मनामध्ये स्वप्नांचं

एक घर होतं

अन त्या घरामध्ये तीच राहावी

हेच एक स्वप्नं होतं

तसं पहिल ना तर तिच्यावाचून

आपलं काहीच अडत

नाही

पण तिच्यावाचून आपल्या आयुष्यात इंटरेस्टिंग अस

काहीच घडत नाही

आता कॉलेज संपताना डोळ्यामध्ये फक्त पाणी आहे

अन मनामध्ये सोडून

गेलेली या राजाची बेवफा राणी

आहे

च्याआयला आपल्याला फक्त

तीच

हवी होती ती आपल्याला कधी

भेटलीच नाही

च्यायला आपल्याला “I Love you” बोलणारी

कधी पटलीच

नाही…………

FunnyTube.in