तुझ्या असण्यात तर माझा

आनंद जुडला आहे

तुझ्या डोळ्यात तर माझा

गाव वसला आहे .

तुझ्या ओठांवरचं हसु

कधीच कमी होऊ देऊ

नकोस. . . .

तुझ्या त्या हसण्यासाठीच

तर माझा हा जन्म आहे. . .

TopJokes.in