जेव्हा तिचा “तो ” वर्गात

येतो तेंव्हा ती मनातल्या मनात म्हणते

“हुष आज आलाय!!’

जेंव्हा त्याची “ती ” येते तेंव्हा सगळा वर्ग

ओरडतो “वाहिनी आली रे !!!!!!!!!!”

प्रेम कसं कराव हे सांगाव लागत नाही…

पण पहिलं प्रेम कसं विसरायचं ? हा प्रश्न

तर प्रत्येकालाच पडला असेल…

FunnyTube.in