*मैत्री* च नाव काय ठेवू ?
*’स्वप्न’* ठेवलं तर अपूर्ण राहील…

*’मन’* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
 
मग विचार केला की *’श्वास’* ठेवू
  म्हणजे मरेपर्यंत *’सोबत’* राहील…

     💐 :)शुभ Morning :)💐

FunnyTube.in