​गण्या, मन्या,सोन्या पार्टीला गेले तिथे गेल्यावर आठवले.😌

.

.

.

.

.

.

.

” बिअरच्या बाटल्या” तर घरीच राहील्या 😳

.

.

.

.

सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन”बिअरच्या बाटल्या” घेऊन यायच्या 🏃

.

.

.

.

.

गण्या : “जाईल पण एका अटीवर👆 मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही.

.

.

.

.

.

.

.

दोघांनी मान्य केले 👍

.

.

.

.

.

.

20 मिनिट झाले.😌

.

.

.

.

.

40 मिनिट झाले.😌

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

2 तास झाले पण गन्या काही आला नाही😌

.

.

.

.

.

.

.

.

दिवस मावळतीला आला तरी काही गन्या येण्याचे चिन्ह दिसेना

.

.

.

.

.

.

.

.

.

.

दोघांनी विचार केला .कि आता मटन खाऊ. 

.

.

.

.

.

.

.

.

.

जसे दोघांनी एक एक पिस उचलला आणी तोंडात टाकणार😋

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

तेवढ्यात गण्या.झाडाच्या मागून बाहेर आला आणी म्हणाला.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

”असं करायच असेल तर मी नाही जाणार घरी…!!!!!”

😝😝😝😝😂😂😂😂. गण्याला तुडवून तुडवून मारला…

FunnyTube.in