एकदा एक येडा बिना पेटवलेली बीडी पीत होता..

*दूसरा येडा* : भावा बीड़ीतुन धुर का नाही येत रे ??
.
*पहिला येडा* : बोललास ना येड्यासारखं..

*ही पतंजलि बीड़ी आहे !*
*नो प्रदुषण*

😆😝🚬👋👈😁😆😝😆

FunnyTube.in