😂😂😂😂

मास्तर वर्गात
———————–
मास्तर – कावळा सरळ का उडतो?

संतोष – कारण तो विचार करतो की
उगाचच… ‘का-वळा’? 😂

📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर – जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
संतोष – फुल भाजी

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर – होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
..

संतोष – कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना… 😜😄😄😄

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर – भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?

संतोष – हिंदुस्तान लिव्हर

😎😎😎😎

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर – हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..

संतोष – कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात

😜😜😜😁😁😁😂😂

📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?

संतोष – ओला होईल

😎😜😜😂😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर – जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?

संतोष – घड्याळ दुरुस्त करण्याची !

✋✋✋😅😅😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर – रावणाच्या लंकेला “सोन्याची लंका” का म्हणतात???

संतोष – कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने “सोन्या” म्हणायचे… 😂😂😂😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर – 🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल

संतोष – आमटी 🍵 ……

💦💦💦💦💦💦
मास्तर गायब झाले……
😂😂😂😂😂😂😜😝😛
[😜😜😜😜😜

गुरुजि :- बंड्या … आज डब्याला
काय आणल आहेस…..

बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी
आणली आहे …

गुरुजि :- मला देशील का तुझा
डबा … मी आज डबा
आणला नाही …

बंड्या :- हो देईन….

गुरुजि :- पण तुझ्या आई न
विचारल्यावर काय
सांगशील..

बंड्या :- सांगीन कुत्र्या ने खाल्ला
म्हणून….

😂😂😂😂😂😂. मास्तर नी लोळवुन लोळवुन मारला 😂😂😂😂

😂😂

सासरा जावयाला बुटाने
मारत होता…!!
.
एक माणुस -का मारत आहेत त्याला…?
.
सासरा – मी याला हॉस्पिटलमधुन व्हॉटसअप वर मेसेज केला…!!
कि– तु बाप झाला आहेस…!!
.
.
मुर्खाने तोच मेसेज ५० लोकांना फॉरवर्ड केला. 😛😛😛😛

ह्याला म्हणतात नविन,

मुलगा :- आई मी TV बघू का ?

आई :- बघ पण चालू नको करू
😂😂😂😂😜😜😜

Joshi kaka :- बाळा मला
खुप तहान लागली आहे,
तर तु मला पाणी
पाजतोस…??
.
.
मुलगा :- पाणी तर
नाही आहे पण लस्सी
आहे.
चालेल का…??
.
.
Joshi kaka
(खुश होऊन) :- हो हो
चालेल की…
.
.
मुलगा लस्सी घेऊन येतो
आणि Joshi kaka
पाच तांबे लस्सी पिल्या नंतर
मुलाला विचारतो.

बाळा तुमच्या घरात कोणी
लस्सी पित
नाही का…??
.
.
मुलगा :- पितो तर.. पण
आज लस्सी मध्ये उंदीर
पडून मेला होता.
.
. Joshi kaka : संतापून
हाता मधला तांब्या जोरात
जमीनी वर फेकून मारतो
.
.
मुलगा (रडत रडत) :-
मम्मी ह्या काकांनी आपला
तांब्या फोडला,
आता आपण बाथरूम ला
काय घेऊन जायचे….??😜😳

नुसते हसत बसु नका… इतर ग्रुपवर पाठवून सगळ्यांना हसवा…😁😁

TopJokes.in