आयुष्यात वाईट केंव्हा वाटतं??
जेंव्हा मुलगा 20 च पेट्रोल टाकत असतो गाडीत
आणि शेजारी
एखादी मुलगी येऊन थांबलेली असते पेट्रोल
टाकायला..,
तेंव्हा हरामखोर, तो पेट्रोल वाला,
.
.
.
,
मुद्दाम दोनदा विचारतो
“कितीच टाकायचं?? ”
😂😂😂😂😂😂😂😁😁😁

TopJokes.in