🎄 विचार करायला लावणारा सुविचार 🎄

*✍🏿👌👌जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा* *केली नाही तर दुःखी होऊ नका ….*
*कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता,*
*जिथे ‘तेल आणि वात ‘जळते…*
*पण लोक म्हणतात ” दिवा ” जळत आहे..*
💐 *Good morning* 💐

TopJokes.in