💕💖 चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही,
शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं,
चुकणं ही “प्रकृती”
मान्य करणं ही ‘संस्कृती’
आणि
सुधारणा करणं ही “प्रगती “आहे.

जगायचे तर दिव्या प्रमाणे,
जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो…!!

💕 💖 मंगल प्रभात 💖 . . .

TopJokes.in