*महाराष्ट्राचे आराध्य दैवत” छत्रपती शिवाजी महाराजानां मानाचा मुजरा*
पहिला दिवा त्या *देवाला*
ज्यांच्यामुळे मंदिरातील देव शिल्लक आहे….!
अन
आपण दिवाळी साजरी करत आहे ….
*राजे होता तुम्ही
म्हणून आज आहोत आम्ही*

*जय शिवराय*
आपणास व् आपल्या परिवारास दीपावलीच्या *भगव्या शिवमय* शुभेच्छा
*शुभ दिपावली…….!*

TopJokes.in