पोलीस : लायसन्स आहे का ?

मी :नाही

पोलीस 100 ची पावती करावी लागेल

मी : 500 घ्या सोडून द्या
😂😂😂😂😂

TopJokes.in