बँकेसमोर
भली मोठी रांग,
🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶
🏃
गर्दीतून एक जण पुढे
जातो.
पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात.😤
🏃तो उठून पुन्हा पुढे जातो.
त्याला पुन्हा फेकून
देतात.😤😨😡
🏃तिसऱ्यांदा फेकल्यावर
तो पडूनच राहतो

ओरडतो-😱
मरा तुमच्या आईला , आज कॅश काउंटरच चालू करत नाही…
बदला कुठं बदलायच्या त्या नोटा…!
😡😡😡😡

FunnyTube.in