प्रेम असं द्यावं….💑
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी !
मैत्री अशी असावी….
की स्वार्थाचं भानं नसावं !!
आयुष्य असं जगावं….
की मृत्यूनेही म्हणावं ?

जग अजून, मी येईन नंतर !!!

💐💐🌹शुभ सकाळ 💐💐🌹

FunnyTube.in