लहान मुलगा “कुलर” जवळ गेल्यावर त्याच्या पालकांच्या प्रतिक्रिया…….

मुंबई = ए पिल्लू दूर हो तुला shock लागेल बेटा……

पुणे = बाळा “कुलर” जवळ नको जाऊ shock लागेल ……

नाशिक = अयं..अयं..! पिस्तुल्या व्हय मागं कुलर बंद पाडशील
😂😂😂😂😂😛😜

FunnyTube.in