टिचर :- आपले वडील काय करतात….
या विषयी थोडक्यात सांगा.

पिंटू, सांग तुझे वडील काय करतात ?

पिंटू :-
बाई आमचं रसाचं दुकान आहे.
टीचर :- व्वा !! मग आम्ही येऊ की रस प्यायला.
कोण-कोणते रस आहेत पिंटू ?

पिंटू : – *द्राक्षांचा कडू रस, गुळाचा आंबट काढा, वाफवलेले संत्री अर्क आणि भिजवलेल्या गव्हाचे सुगंधी सरबत.*

टिचर :- कसले रे हे रस ?

मागून पोरं ओरडतात…

बाई, पिंटयाच्या बापाचं *देशी दारूच दुकान* आहे..!!
😜😜😜😜😜😜

FunnyTube.in