गण्या पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली –

गण्या – साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत

पोलिस – कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?

गण्या – साहेब … टेलिफोनवाले… म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.😝😝😝😂😂😂🙈🙈🙈

TopJokes.in