प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयीवर” नाही… .
“नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही… .
“विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही… .
कारण “माणुसकी” पेक्षा मोठ काहीच नाही… !!!

😴😴 शुभ रात्री 😴😴

TopJokes.in