‪सुन्याने मेडिकल स्टोर मधुन
औषध घेतलं,😃
.
अन स्टोर वाल्याला म्हणला..
“साखर पन द्या ” 😍😜😜
.
.
स्टोर कीपर – साखर नाय भेटत इथ 😡😡
.
.
सुन्या-मला काय येडा समजतो
का फुकन्या 😡😡
मी आडानी नाय शिकलेलो हाय…
औषधावर लिहले हाय..
Sugar Free. 😝😝😝
😂😂😂😂😂😂😂😂😂

TopJokes.in