पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..

शिक्षक :- का रे पप्पू …….पेपर मधल
काही येत नाही का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पू – तसं नाही सर…… मला उद्याच्या पेपर
चा अभ्यास करायचा आहे…. म्हणून लवकर
चाललोय…..

मास्तर जागेवर बेशुद्ध पडलं
😂😂😂😂😂😂

TopJokes.in