🙏🌹मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला … कोणत्याही नावाची गरज नसते…🌹🙏
💐 कारण न सांगता जुळणा-या नात्यांची … परीभाषाच काही वेगळी असते.💐
🌿जन्म हा एका थेंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! ” 🌿
🙏 वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात…. 🙏
💐 💐…शुभ सकाळ….💐 💐
🍃🍁🍃शुभ दिवस🍃🍁🍃
🐾🐾 !!शुभ प्रभात!!🐾🐾
🌹 तुमचा दिवस छान जाओ. 🌹

TopJokes.in