🐾💐🐾 🌸💐🌸 🐾💐🐾

*माझ कस होईल ?*
*हा प्रश्न तुम्हाला कधी पडू देऊ नका*
*सुर्य हा बुडताना दिसतो,*
*पण तो कधीच बुडत नाही.*
*त्याप्रमाणे उमेद,विश्वास व कष्ट*
*हे ज्याच्या जवळ आहे,*
*तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.*
*धाडसी माणुस भीत नाही,*
*आणि भिणारा माणूस धाडस करत नाही.*
*जगात धाडस केल्याशिवाय* *कोणालाच यश मिळत नाही.*

*”जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची…”*

💐हा जन्म पुन्हा नाही 💐
*••●‼शुभ सकाळ‼●••*
||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||

🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

TopJokes.in