‪राग आल्यावर ओरडायला
कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद
लागते ती शांत बसायला,

लक्षात ठेवा..

शब्द येतात हृदयतुन पण
अर्थ निघतात डोक्यातून…!

शुभ रात्री
‪🌹💐🌾🍁🌸🍀🌷🍃🌺🌻💐
जी माणसं “दुसऱ्याच्या” *चेहऱ्यावर*
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,

ईश्वर “त्यांच्या” *चेहऱ्यावरचा*
आनंद कधीच कमी होऊ देत नाही.

आणि म्हणूनच
ती *समाधानी* असतात.

*शुभ राञी *

TopJokes.in