‪🍶 *कडू औषध आपण*
*लगेच गिळून टाकतो*
*पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.. 🍬*
*असंच आयुष्यातले*
*वाईट क्षण लगेच विसरा*
*आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…!!!💞*

🙏🙏शुभ सकाळ🙏🙏

FunnyTube.in