‪मैत्री​ च नाव काय ठेवू ?
​’स्वप्न’​ ठेवलं तर अपूर्ण राहील…

​’मन’​ ठेवलं तर कधीतरी तुटेल,

मग विचार केला की ​’श्वास’​ ठेवू
म्हणजे मरेपर्यंत ​’सोबत’​ राहील…

💐 😊 शुभ राञी 😊💐

FunnyTube.in