‪आनंद हा एक भास आहे,
💐ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
💐दु:ख हा एक अनुभव आहे, जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.
🌹 *शुभ रात्री*🌹
😃तुमचेच लड़के😃
❤प्रतिक महाले सोमनाथ महाले❤

TopJokes.in