‪*💐💐 💐💐*
*थोड़ीशी काळजी अन् थोडासा रुसवा..*
*खुप सारे प्रेम अन् आपुलकीचा गोड़वा..*
*नको अंतर कधी अन् नको तो दुरावा..*
*पावसालाही लाजवेल असा हवा मैत्रीमध्ये ओलावा… !!!*
*चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे “नशीबाचा” एक भाग असतो…*
*पण चांगल्या लोकांना आपल्या* *जीवनात टिकवुन ठेवणे, हे*
*आपले “कौशल्य” असते..!!!*

*💐💐 शुभ रात्री💐💐*

FunnyTube.in