‪•••••••••●•••••••••••●•••••••••
*संपूर्ण जग सुंदर आहे*,
*फक्त तसं पहायला हवं*.
*प्रत्येक नातं जवळचं आहे*,
*फक्त ते उमजायला हवं*.
*प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे*,
*फक्त तसं समजायला हवं*.
*प्रत्येक वेळेत समाधान*
*आणि आनंद आहे*,
*फक्त तसं जगायला हवं*…

*💞🌻Good Night 🌻💞*
🙏pratik Mahale soma mahale🙏
😎वाढ़ेश्वर प्रतिष्ठाण😎

FunnyTube.in